>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
एक सुंदर विचार
लहान मूल शाळेत जाण्याची.,
शाळेत जाणार मूल कॉलेजला जाण्याची,
कॉलेज वाले नौकरी मिळण्याची,
नौकरी करणारा माणूस रिटायर होण्याची,
आणि रिटायर्ड लोक परत लहान होण्याची
वाट बघता.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
No comments:
Post a Comment